mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

गावकऱ्यांनो! तुम्हाला आता गावातच मिळेल योजनांची माहिती अन्‌ लाभ; ३१ डिसेंबरपर्यंत संकल्प यात्रा; तुमच्या गावात कधी? वाचा सविस्तर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 14, 2023
in सोलापूर
सोलापुरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न? ईदगाहच्या समोर ‘लव्ह पाकिस्तान’ संदेश असलेल्या फुग्यांची विक्री; नेमकं काय घडलं?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत शहरी व ग्रामीण भागात चित्ररथाच्या माध्यमातून केंद्रीय योजनांची प्रचार व प्रसिद्धी केली जात आहे. त्यात गावागावातील पात्र लाभार्थ्यांना जागेवरच लाभ दिला जात आहे.

त्यासाठी गावागावांमध्ये चित्ररथाद्वारे माहिती दिली जात आहे. १३ ते ३१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात चित्ररथ बहुतेक गावांमध्ये जाणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत राबविण्यात येत आहे.

तालुक्यांमधील गावनिहाय वेळापत्रक….

मंगळवेढा

१३ डिसेंबर : जालिहाळ, रेड्डे

१४ डिसेंबर : मारोळी, शिरनांदगी

१५ डिसेंबर : भाळवणी, निंबोणी

१६ डिसेंबर : बावची, चिक्कलगी

१७ डिसेंबर : हून्नुर, ममदाबाद

१८ डिसेंबर : लोणार, पडोळकरवाडी

१९ डिसेंबर : रेवेवाडी, मानेवाडी

२० डिसेंबर : भोसे, नंदेश्वर

२१ डिसेंबर : डोणज, भालेवाडी

२२ डिसेंबर : अरळी, नंदुर

२३ डिसेंबर : बोराळे, सिध्दापूर

२४ डिसेंबर : तांडोर, तामदर्डी

२५ डिसेंबर : कागष्ट, डिकसळ

२६ डिसेंबर : लमांणतांडा, कात्राळ

२७ डिसेंबर : सोड्डी, शिवणगी

२८ डिसेंबर : आसबेवाडी, सलगर खु.

२९ डिसेंबर : सलगर बु.

३० डिसेंबर : जंगलगी, पौट

३१ डिसेंबर : हुलजंती, येळगी

—————————

पंढरपूर

१३ डिसेंबर : जाधववाडी, खरातवाडी

१४ डिसेंबर : रोपळे, पांढरेवाडी

१५ डिसेंबर : मेंढापूर, बाबुळगाव

१६ डिसेंबर : तुंगत, मगरवाडी

१७ डिसेंबर : सुस्ते, तारापूर

१८ डिसेंबर : बिटरगाव, अर्जुनसोंड

१९ डिसेंबर : नारायण चिंचोली

२० डिसेंबर : ईश्वरवठार, देगाव

२१ डिसेंबर : शेगाव दुमाला

२२ डिसेंबर : गुरसाळे, टाकळी गुरसाळे

२३ डिसेंबर : भटुंबरे, भोसे

२४ डिसेंबर : सुगाव भोसे, खेड भोसे

२५ डिसेंबर : होळे, शेवते

२६ डिसेंबर : बंडी शेगाव, पटकुरोली

२७ डिसेंबर : उजनी वसाहत, देवडे

२८ डिसेंबर : सुगाव खुर्द

२९ डिसेंबर : पिराची कुरोली

३० डिसेंबर : वाडी कुरोली, आढीव

——————————————————————–

मोहोळ

१३ डिसेंबर : एकरुखे, भोपळे

१४ डिसेंबर : मुसळेवाडी, डिकसळ

१५ डिसेंबर : खुनेश्वर, मोरवंची

१६ डिसेंबर : बिटले, भोयरे

१७ डिसेंबर : हिंगणी, घाटणे

१८ डिसेंबर : आष्टी, भांबेवाडी

१९ डिसेंबर : लांबोटी, शिरापूर

२० डिसेंबर : देगाव, वाळूज

२१ डिसेंबर : मलिकपेठ, नरखेड

२२ डिसेंबर : खवणे, कोन्हेरी

२३ डिसेंबर : पोखरापूर, सारोळे

२४ डिसेंबर : गलांडवाडी, पळसेवाडी

२५ डिसेंबर : यावली, चिखली

२६ डिसेंबर : हिवरे, वडाचीवाडी

२७ डिसेंबर : तेलंगवाडी, सिद्धेवाडी

२८ डिसेंबर : देवडी, वाफळे

२९ डिसेंबर : आढेगाव, वरकुटे

३० डिसेंबर : अंकोली, औंढी

३१ डिसेंबर : पिंपरी, शेजबाभूळगाव

———————————————–

माळशिरस

१३ डिसेंबर : पुरंदावडे, येळीव

१४ डिसेंबर : भांबुर्डे, जाधववाडी

१५ डिसेंबर : तरंगफळ, गारवाड

१६ डिसेंबर : पठाण वस्ती, गिरझणी

१७ डिसेंबर : कोळेगाव, फलवणी

१८ डिसेंबर : कुरभावी, देशमुखवाडी

१९ डिसेंबर : चौंडेश्वरवाडी, गिरवी

२० डिसेंबर : रेडे, बचेरी, दसुर

२१ डिसेंबर : नेवरे, जांभड

२२ डिसेंबर : करूडे, कोथळे

२३ डिसेंबर : उघडेवाडी, धानोरे

२४ डिसेंबर : शेळवे, विठ्ठलवाडी

२५ डिसेंबर : मिरे, उंबरे वे.

२६ डिसेंबर : माळेवाडी

२७ डिसेंबर : बोंडले, कोंढार पट्टा

२८ डिसेंबर : बागेचीवाडी, विजयवाडी

२९ डिसेंबर : बाभळगाव, मार्कडवाडी

३० डिसेंबर : कदमवाडी, कचरेवाडी

३१ डिसेंबर : उंबरे द.

——-

माढा

१३ डिसेंबर : तांबवे, कन्हेरगाव

१४ डिसेंबर : दहिवडी, निमगाव टे.

१५ डिसेंबर : उपळवटे, ढवळस

१६ डिसेंबर : पिंपळखुंटे, शेंडशिंगे

१७ डिसेंबर : अंबाड, शिराळ मा.

१८ डिसेंबर : लऊळ, कुर्डू

१९ डिसेंबर : चौंभे पिंपरी, भोगेवाडी

२० डिसेंबर : रोपळे क., लोणीनाडी

२१ डिसेंबर : बिटरगाव

२२ डिसेंबर : शिंगेवाडी, कव्हे

२३ डिसेंबर : महादेववाडी, बादललोणी

२४ डिसेंबर : आकुलगाव, लहू

२५ डिसेंबर : म्हैसगाव, चिंचगाव

२६ डिसेंबर : भोसरे, घाटणे

२७ डिसेंबर : सापटणे भौसे, जाधववाडी

२८ डिसेंबर : शिंदेवाडी, चिंचोली

२९ डिसेंबर : भुताष्टे, पडसाळी

३० डिसेंबर : बावी, मोडनिंब

३१ डिसेंबर : रोपळे खु, वडाचीवाडी ऊ.बु.

——————————————————–
———————–

दक्षिण सोलापूर

१३ डिसेंबर : आहेरवाडी, बंकलगी

१४ डिसेंबर : होटगी, फताटेवाडी

१५ डिसेंबर : होटगी स्टेशन, तिल्हेहाळ

१६ डिसेंबर : बोरूळ, आलेगाव

१७ डिसेंबर : इंगळगी, शिरवळ

१८ डिसेंबर : कणबस, औज (आ)

१९ डिसेंबर : हीपळे, शिंगडगाव

२० डिसेंबर : आचेगांव, वळसंग

२१ डिसेंबर : हनमगाव, लिंबीचिंचोळी

२२ डिसेंबर : येत्नाळ, तोगराळी

२३ डिसेंबर : कुंभार कर्देहळ्ळी

२४ डिसेंबर : मुळेगाव, मुळेगाव तांडा

२५ डिसेंबर : रामपूर, वडगाव

२६ डिसेंबर : दिंडूर, तीर्थ

२७ डिसेंबर : मुस्ती, धोत्री

२८ डिसेंबर : दोड्डी, दर्गनहळ्ळी

२९ डिसेंबर : संगदरी, बोरामणी

३० डिसेंबर : तांदुळवाडी, पिंजारवाडी

३१ डिसेंबर : उळे, उळेवाडी

——

उत्तर सोलापूर

१३ डिसेंबर : रानमसले, दारफळ बीबी

१४ डिसेंबर : अकोलेकाटी, कोंडी

१५ डिसेंबर : पाकणी, शिवणी

१६ डिसेंबर : हिरज, तिऱ्हे

१७ डिसेंबर : पाथरी, तेलगाव

१८ डिसेंबर : डोणगाव, कवठे

१९ डिसेंबर : बेलाटी, नंदुर

२० डिसेंबर : भोगाव, बाणेगाव

२१ डिसेंबर : कारंबा, खेड

२२ डिसेंबर : गुळवंची

—–

(अक्कलकोट)

१३ डिसेंबर : नन्हेगाव, दर्शनळ

१४ डिसेंबर : सुल्तानपूर, चुंगी

१५ डिसेंबर : किणकवाडी, काझीकणबस

१६ डिसेंबर : पालापूर, बोरगाव

१७ डिसेंबर : घोळसगाव, गोगाव

१८ डिसेंबर : खैराट, किऱ्हहळ्ळी

१९ डिसेंबर : भुरीकवठे, बोराटी बु.

२० डिसेंबर : बोराटी खु, बबलाद

२१ डिसेंबर : चिंचोळी मै., अंदेवाडी ज.

२२ डिसेंबर : मुगळी, इब्राहीमपूर

२३ डिसेंबर : नागोरे, सिन्नर

२४ डिसेंबर : तळेवाड, सातनदुधनी

२५ डिसेंबर : उडगी, तोळनूर

२६ डिसेंबर : नागणसूर, नाविंदगी

२७ डिसेंबर : गुरववाडी, मराठवाडी

२८ डिसेंबर : कलप्पावाडी, शावळ

२९ डिसेंबर : घुगरेगाव, कलहीप्परगे

३० डिसेंबर : करजगी, मंगरुळ

३१ डिसेंबर : तडवळ, अंकलगी

——

(बार्शी)

१३ डिसेंबर : तडसौंदणे, मांडेगाव

१४ डिसेंबर : गाताचीवाडी, भोयरे

१५ डिसेंबर : बेळगाव, आगळगाव

१६ डिसेंबर : उंबरगे, भणसाळे

१७ डिसेंबर : खंडकोणी, कोरंगाव

१८ डिसेंबर : धामणगाव, चुंब

१९ डिसेंबर : काटेगांव, कळंबवाडी

२० डिसेंबर : चारे, वालवड

२१ डिसेंबर : बोरगाव खुर्द, बाभुळगांव

२२ डिसेंबर : वाणेवाडी, जामगाव आ.

२३ डिसेंबर : कुसळंब, धानोरे

२४ डिसेंबर : पाथरी, शिराळे

२५ डिसेंबर : पिंपळवाडी, उक्कडगाव

२६ डिसेंबर : पांढरी, घोळवेवाडी

२७ डिसेंबर : चिंचोली, पांगरी

२८ डिसेंबर : घारी, पुरी

२९ डिसेंबर : जहानपूर, पिंपळगाव

३० डिसेंबर : मामदापुर, गोरमाळे

३१ डिसेंबर : येळब, खामगाव

——-

(करमाळा)

१३ डिसेंबर : दिवेगव्हाण, सावडी

१४ डिसेंबर : कुंभारगाव, भगतवाडी

१५ डिसेंबर : देलवडी, भिलारवाडी

१६ डिसेंबर : कावळवाडी, रामवाडी

१७ डिसेंबर : जिंती, कात्रज

१८ डिसेंबर : खातगाव, टाकळी

१९ डिसेंबर : कोंढार चिंचोली, कोर्टी

२० डिसेंबर : पोंधवडी, विहाळ

२१ डिसेंबर : विट, अंजनडोह

२२ डिसेंबर : झरे, रोशेवाडी

२३ डिसेंबर : पिंपळवाडी, मोरवड

२४ डिसेंबर : वंजारवाडी, रावगाव

२५ डिसेंबर : लिंबेवाडी, भोसे

२६ डिसेंबर : हिवरवाडी, वडगाव

२७ डिसेंबर : मांगी, पुनवर

२८ डिसेंबर : जातेगाव, खडकी

२९ डिसेंबर : कामोणे, आळजापूर

३० डिसेंबर : बिटरगाव, श्री पोथरे

३१ डिसेंबर : बोरगाव, बाळवाडी

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर जिल्हा

संबंधित बातम्या

ग्रँड ओपनिंग! असंख्य व्हरायटी व भरपूर डिस्काउंटसोबत 15 ऑगस्टपासून एस.एम खटावकर मॉल धुमाकूळ घालणार; सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची असणार प्रमुख उपस्थिती

ग्रँड ओपनिंग! असंख्य व्हरायटी व भरपूर डिस्काउंटसोबत 15 ऑगस्टपासून एस.एम खटावकर मॉल धुमाकूळ घालणार; सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची असणार प्रमुख उपस्थिती

August 9, 2025
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामस्थांना कोणतीही माहिती न देता बोगस ग्रामसभा दाखवून गावात बियर बारला दिले नाहरकत प्रमाणपत्र; सरपंच व सदस्यपद केले रद्द

August 9, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! ट्रॅक्टरमध्ये करंट उतरल्याने सोलापुरात दोन शेतकऱ्यांचा शेतात मृत्यू; दोघांना वाचवायला गेलेला एक जण जखमी

August 8, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

ह्रदयद्रावक..! पावसामुळे गाईच्या गोठ्यात विजेचा प्रवाह; सासूसह सुनेचा मृत्यू, गायही दगावली, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

August 7, 2025

खळबळ! विट्यात दोन अट्टल दुचाकी चोरटे जेरबंद; 1 लाख 79 हजारांच्या दुचाकी जप्त; मंगळवेढा तालुक्यातील एकाचा समावेश

August 7, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

काळजी घ्या! मिरवणुकीत नाचून दमला, छातीत दुखल्याने जागीच कोसळला; सोलापूरात डीजेच्या तालावर नाचताना तरुणाला हार्ट अटॅक, जागवेरच जीव सोडला, नेमकं काय घडलं?

August 6, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मोठी बातमी! मनोज जरांगे-पाटील आज सोलापुरात; असा असणार दिवसभर नियोजन; काय निर्णय जाहीर करणार?

August 6, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! दोनच महिन्यांपूर्वी झाला होता विवाह, व्हिडीओ बनवून, लोकेशन पाठवून सोलापूरच्या तरुणाने केली आत्महत्या

August 4, 2025
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

गौण खनिजाची अवैध वाहतूक कराल तर खबरदार…! पर्यावरण संरक्षण अधिनियम, खाण आणि खनिज अधिनियमांतर्गत फौजदारी स्वरुपाचे होणार गुन्हे दाखल

August 4, 2025
Next Post
नागरिकांनो! मंगळवेढ्यात आज ई श्रम कार्ड व कोरोना विषेश लसिकरण अभियान; ‘ई श्रम’ कार्डचे फायदे अनेक

मोठी बातमी! आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठीची मुदत वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत करता येणार अपडेट

ताज्या बातम्या

ग्रँड ओपनिंग! असंख्य व्हरायटी व भरपूर डिस्काउंटसोबत 15 ऑगस्टपासून एस.एम खटावकर मॉल धुमाकूळ घालणार; सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची असणार प्रमुख उपस्थिती

ग्रँड ओपनिंग! असंख्य व्हरायटी व भरपूर डिस्काउंटसोबत 15 ऑगस्टपासून एस.एम खटावकर मॉल धुमाकूळ घालणार; सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची असणार प्रमुख उपस्थिती

August 9, 2025
कत्तलखान्याकडे जाणारी ३१ जनावरे पकडली; मंगळवेढ्यातील दोघांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

पिसाळलेला कुत्रा म्हशीला चावला, कोण मेलं असेल? अन् महाराष्ट्रातील ‘या’ गावावर रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी लोकांनी का केलीय गर्दी?

August 9, 2025
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामस्थांना कोणतीही माहिती न देता बोगस ग्रामसभा दाखवून गावात बियर बारला दिले नाहरकत प्रमाणपत्र; सरपंच व सदस्यपद केले रद्द

August 9, 2025
धक्कादायक! मंगळवेढ्यातील ‘या’ गावात ४० शेळ्या- मेंढ्या दगावल्या; मृत्यूचे कारण आले पुढे…काळजी घेण्याचे आवाहन

दुःखाचा डोंगर कोसळला! मंगळवेढ्यात विषारी वनस्पती पाला खाऊन १०० मेंढ्या, शेळ्या मृत्युमुखी; २५ लाखांचे अचानकपणे नुकसान; कधीही भरून न येणारी झाली आर्थिक हानी

August 9, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! ट्रॅक्टरमध्ये करंट उतरल्याने सोलापुरात दोन शेतकऱ्यांचा शेतात मृत्यू; दोघांना वाचवायला गेलेला एक जण जखमी

August 8, 2025

मेडिकल औषधे घेवून जाणाऱ्या विवाहित महिलेचा विनयभंग; युवकावर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 8, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा