मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
दरवर्षी शिवजयंतीच्या तारखेवरून वाद निर्माण होत असतो . शिवसेना ही तिथीनुसार शिवजयंती साजरी करत असते . त्यामुळे या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्या तारखेला शिवजयंती साजरी करणार हा प्रश्ना चर्चीला जात होता . मात्र , त्यावर आता नोडगा निघाला आहे.
मुख्यमन्त्री उदव ठाकरे हे शासकीय तारखेला शिवजयंती साजरी करतील , तर शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करतील , असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे . शासकीय जयंती १५ फेबुवारी रोजी साजरी होत असते . शासकीय जयंती त्याच दिवशी साजरी होईल . शिवसेना मात्र नेहमीप्रमाणे निधीनुसारच शिवजयंती साजरी करेल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज