mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महाराष्ट्रातील ४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
महाराष्ट्रातील ४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या




मंगळवेढा टाईम्स टीम । पोलीस दलातील ४३ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांसह एकूण १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या बुधवारी रात्री उशिरा करण्यात आल्या. 

यामध्ये राज्य राखीव दलातील उपमहानिरीक्षक बी.जे.शेखर यांची नवी मुंबईत गुन्हे अन्वेषण शाखेचे अपर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर, मुंबई परिमंडळ एकचे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांची नाशिकला उपायुक्त (गुन्हे) पदी बदली करण्यात आली.

नवी मुंबईतील विशेष शाखेतील उपायुक्त सुरेश मेंगडे यांची परिमंडळ एकच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.तर, पुणे एसआरपीएफचे उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची पुण्यात अप्पर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सुमारे दोन महिन्यांपूर्वी मुंबईचे आयुक्त परमवीर सिंग यांनी ७ उपायुक्तांच्या तडकाफडकी बदल्या केल्या होत्या. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला होता. या बदल्यांमध्ये परिमंडळ एकचे उपायुक्त निशाणदार यांचाही समावेश होता. त्यावेळी त्यांना पूर्ववत परिमंडळ एकमध्येच ठेवण्यात आले होते.

आज मात्र त्यांची नाशिक आयुक्तालयात गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली.

पोलिसांच्या बदल्यांबाबत ३० सप्टेंबर ही अखेरची मुदत देण्यात आली होती. 

मात्र आज एकूण १५० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून अद्याप अप्पर महासंचालक, विशेष महानिरीक्षक दर्जाच्या तसेच कनिष्ठ स्तरावरील बदल्या प्रलंबित आहेत. त्यामुळे बदलीसाठीच्या कालावधीत १५ आॅक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली.

१५ जणांना नवे नियुक्ती पत्र दिले नाही

च्आज झालेल्या एकूण बदल्यांपैकी १२० अधिकारी हे उपअधीक्षक / सहाय्यक आयुक्त दर्जाचे आहेत.

त्यामध्ये १५ जणांची सध्याच्या ठिकाणाहून बदली केली आहे. मात्र त्यांना नवीन नियुक्ती दिलेले नाही. त्याबाबतचे आदेश स्वतंत्रपणे जारी करण्यात येतील.

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या / अधिकाऱ्यांचे नाव सध्याचे ठिकाण नवीन नियुक्तीचे ठिकाण


१. श्री. सचिन सावंत पोलीस उप अधीक्षक, जिल्हा जात सहायक पोलीस आयुक्त,नवी मुंबई

प्रमाणपत्र पडताळणी समिती, उस्मानाबाद.

२. धनंजय ह. पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड उपविभागीय पोलीस अधिकारी, भोर विभाग, पुणे.

३. सुहास भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी, अमरावती सहायक पोलीस आयुक्त, सोलापूर शहर.

४. प्रदीप मैराळे उपविभागीय पोलीस अधिकारी, आर्वी, वर्धा. उपविभागीय पोलीस अधिकारी, साक्री, धुळे.

५. प्रशांत ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी, गोंदिया. सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर.

६. विवेक सराफ पोलीस उप अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण. सहायक पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर.

७. पोपट रावजी यादव पोलीस उप अधीक्षक, लातूर. सहायक पोलीस आयुक्त, मुंबई शहर.

८. लक्ष्मण भोगण सहायक पोलीस आयुक्त, अमरावती. सहायक पोलीस आयुक्त, मुंबई शहर.

९. बलराज लंजिले उपविभागीय पोलीस अधिकारी, गंगाखेड, परभणी. उप विभागीय पोलीस अधिकारी, अहमदपूर, लातूर.

१०. पौर्णिमा तावरे उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरेड, नागपूर. सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर.

११. सुरेश पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, कळंब, उस्मानाबाद. उपविभागीय पोलीस अधिकारी, माजलगाव, जि. बीड.

१२. डॉ. शीतल जानवे उप प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण विद्यालय, सांगली. उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई, सातारा.

१३. सोमनाथ तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी, अमरावती. उपविभागीय पोलीस अधिकारी, निफाड, नाशिक

१४. नंदकिशोर भोसले सहायक पोलीस आयुक्त, सोलापूर. सहायक पोलीस आयुक्त,पिंपरी चिंचवड शहर.

१५. अभिजित फस्के उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड. उपविभागीय पोलीस अधिकारी, बार्शी, जि. सोलापूर.

१६. संजय पुजलवार उपविभागीय पोलीस अधिकारी, नागपूर. उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी, जि. यवतमाळ.

१७. सचिन हिरे उपविभागीय पोलीस अधिकारी, धुळे. पोलीस उप अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नागपूर.

१८. विलास सानप पोलीस उप अधीक्षक, अकोला. उप विभागीय पोलीस अधिकारी, मीरा रोड, ठाणे ग्रामीण.

१९. गुणाजी सावंत सहायक पोलीस आयुक्त, कॅन्टोंमेंट, औरंगाबाद. सहायक पोलीस आयुक्त, मुंबई शहर.

२०. राजेंद्र चव्हाण सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक, नवी मुंबई. सहायक पोलीस आयुक्त, मुंबई शहर.

२१. मोहन ठाकूर सहायक संचालक, पोलीस अकादमी, नाशिक़ सहायक पोलीस आयुक्त, नाशिक शहर.

२२. शिवाजी मुळीक उपविभागीय पोलीस अधिकारी, सिंधुदुर्ग. पोलीस उप अधीक्षक, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रत्नागिरी.

२३. राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी, अंबाजोगाई. उपविभागीय पोलीस अधिकारी,दौंड, पुणे.

२४. सुनील जायभाय उपविभागीय पोलीस अधिकारी, भोकरदन उपविभाग. उपविभागीय पोलीस अधिकारी, अंबाजोगाई विभाग.

२५. गणेश किंद्रे पोलीस उप अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, औरंगाबाद. उप विभागीय पोलीस अधिकारी, कोरेगांव, सातारा.

२६. रामेश्वर वैंजने उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगोली. उपविभागीय पोलीस अधिकारी, जयसिंगपूर, कोल्हापूर.

२७. नंदकुमार पिंजण अपर पोलीस उप आयुक्त, पुणे. सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड.

Transfer of 150 senior police officers including 43 senior IPS officers from Maharashtra

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ महत्त्वाच्या कार्यालयात बेमुदत लेखणी बंद आंदोलन; नागरिकांची गैरसोय होणार

सोलापूर जिल्ह्यातील 'या' महत्त्वाच्या कार्यालयात बेमुदत लेखणी बंद आंदोलन; नागरिकांची गैरसोय होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! पीकविम्यासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे, शासनाची एक रुपयात विमा योजना बंद; नुकसानभरपाईच्या नियमात झाले ‘हे’ बदल

June 27, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

शादी डॉट कॉमवरुन भेटले अन् महिलेला 3 कोटी 60 लाखांना लुटलं; सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार; नेमकं प्रकरण काय?

June 27, 2025
तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

June 27, 2025
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी बांबूने घाव घालून केला खून; पती दोन मुलांसह पसार; दांपत्य मंगळवेढा तालुक्यातील

June 27, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच केले कृत्य

June 26, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

जप्त केलेल्या वाळू साठ्यामधून मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील घरकूल धारकांना मोफत प्रती पाच ब्रास वाळू वाटप

June 26, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा