मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज शुक्रवार दि.२४ रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले असले तरी मंगळवेढा व्यापारी महासंघ या बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे प्रसिध्दीपत्रक व्यापारी महासंघाच्यावतीने देण्यात आले आहे.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
व्यापारी महासंघाचा यापुर्वीच निर्णय झालेला आहे की, कोणत्याही संघटनेने अथवा पक्षाने बंद पुकारला तर त्यात सहभागी व्हायचे नाही , तसेच पोलिस निरिक्षकांनी व्यापाऱ्याना संरक्षण देण्याचे मान्य केले आहे.
त्यामुळे बंदसाठी कोणत्याही व्यापाऱ्यास दमदाटी झाल्यास त्यांनी व्यापारी महासंघाशी संपर्क साधावा असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड व सचिव अरूण किल्लेदार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे .

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज