mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मिटेना; सहा दिवसापासून चिमुकले राहिले घरीच

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 26, 2023
in शैक्षणिक
अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

टीम मंगळवेढा टाइम्स। 

मानधनात वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ९ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी २० फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.

या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नसल्याने आंदोलन अजूनही सुरुच आहे. यात अंगणवाडीतील चिमुकल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, गेली सहा दिवस चिमुकले शिक्षणाशिवाय घरीच थांबून आहेत.

राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी २६ जानेवारी पासून अंगणवाडी सेविका व मदतीस यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली होती.

मात्र या घोषणेनुसार अंमलबजावणी न झाल्याने राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी २० फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.

मागील सहा दिवसात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी रोजच लक्षवेधी आंदोलन करुनही राज्य शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही.

त्यामुळे पुढील आठवडा भरातही संप मिटणार की, नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. यामुळे ग्रामीण भागातील पालकांकडूनही आता सरकारवर टिका करण्यात येत आहे.

मागील दोन वर्षात कोरोना परिस्थितीमुळे अंगणवाडया बंद होत्या. या काळात मुलांचे नुकसान झाले. कोरोना निर्बंध कमी होउन वर्षभरात आता कुठे शैक्षणिक सत्र सुरळित होत असताना पुन्हा चिमुकल्यांना शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहण्याची वेळ आल्याने पालकांकडून संताप व्यक्त होत आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अंगणवाडी सेविका भरती 2023

संबंधित बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

10वी, 12 वी परीक्षेच्या 1 महिनाआधी बोर्डाने घेतला मोठा निर्णय; विद्यार्थ्यांवर काय होणार परिणाम? आताच जाणून घ्या..

January 1, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

कौतुकास्पद! सरपंच व उपसरपंचाने स्वतःचे  मानधन दिले गावाच्या विकासासाठी; मंगळवेढ्यातील ‘या’ गावातील दोघांची सामाजिक बांधिलकी

December 29, 2025
कौतुकास्पद! हाजी बादशहा शेख गुरुजींचा आज शंभरावा वाढदिवस; मंगळवेढ्यातील शेख कुटुंबियांकडून जय्यत तयारी

कौतुकास्पद! हाजी बादशहा शेख गुरुजींचा आज शंभरावा वाढदिवस; मंगळवेढ्यातील शेख कुटुंबियांकडून जय्यत तयारी

December 28, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

यंदा प्रथमच! दहावी-बारावीच्या परीक्षेत पर्यवेक्षकांच्या मोबाईलचेही सुरु राहणार कॅमेरे; आता प्रत्येक वर्गात असणार…

December 22, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शब्बास! मोडी लिपी शिकवण्याचा एक दुर्मिळ आणि कौतुकास्पद शैक्षणिक प्रयोग; मंगळवेढ्यातील ‘या’ शाळेच्या आगळ्यावेगळ्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा

December 19, 2025
महत्वाची बातमी! अंगणवाडी सेविका मदतनीस पदांसाठी ‘इतक्या’ हजार भरती होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

पाया भक्कम! जि.प.प्राथमिक शिक्षकांना आता अंगणवाडीतही शिकवावे लागणार; शिक्षण विभागाचे आदेश : मुलांना मिळणार प्रमाणपत्र

December 22, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

SSC-HSC : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; बोर्डाने घेतला मोठा निर्णय, आताच वाचा

December 17, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! मंगळवेढ्यातील जि.प. प्रशालेतील शिक्षक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावली; काय आहे प्रकरण?

December 16, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालक आक्रमक! शिक्षकांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णतः ठप्प; उद्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन; मंगळवेढ्यात शिक्षण विभागाचे नेमके काय चाललंय; विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरु

December 14, 2025
Next Post
मंगळवेढयातील जप्त १६१.८८ ब्रास वाळू साठ्याचा जाहीर लिलाव

खबरदार! चोरीची वाळू घ्याल तर मोठ्या दंडाला सामोरे जाल; तर बांधकाम मालकावरही गुन्हा दाखल होऊ शकतो

ताज्या बातम्या

नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

मोठी बातमी! तीन दिवसांपूर्वी काढलेला ‘ईसीजी’ नॉर्मल; ‘गोल्डन अवर’मध्ये मिळाला उपचार, डॉक्टरांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्र संभ्रमात

January 3, 2026

मोठी बातमी! वाळू माफियांच्या वकिलावरील हल्ल्यानंतर महिन्याभरातच सोलापूर जिल्ह्यातील पोलिसावर प्राणघातक हल्ला

January 3, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

डोळ्याला चटणी लावली अन् सपासप वार! मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; सोलापुरात नेमकं काय घडलं?

January 3, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

खबरदार! मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्यास मी कोणाचीही गय करणारा आमदार नाही; प्रशासकीय अधिकाऱ्यांना भरला सज्जड दम

January 2, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमा; अ.भा. सरपंच परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

January 2, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

खळबळ! वेळेत बिले सादर न केल्यास उमेदवारांसह यांच्यावरही गुन्हे; निवडणूक अधिकाऱ्यांचे इशारा; दंडाचीही तरतूद

January 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा