mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील वाळू लिलावास अखेर मिळाला मुहूर्त; ‘या’ दिवसापासून ऑनलाइन प्रक्रिया

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 24, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील वाळू लिलावास अखेर मिळाला मुहूर्त; ‘या’ दिवसापासून ऑनलाइन प्रक्रिया

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्ह्यातील वाळू लिलावाला तब्बल तीन वर्षांनंतर अखेर मुहूर्त मिळाला असून सोमवार दि .२७ डिसेंबरपासून ऑनलाइन लिलाव प्रक्रिया प्रारंभ होईल १३ जानेवारीपर्यंत लिलावावर ऑनलाइन बोली लागणार आहे.

प्रशासनाने नऊ वाळू साठ्यांचा लिलाव काढला असून दहा डिसेंबर रोजी सायंकाळी पाचपर्यंत लिलावात सहभाग घेता येईल.

लिलाव पाच वर्षांसाठी असून यातून साठ ते सत्तर कोटींचा महसूल अपेक्षित आहे.तसेच आलेल्या प्रस्तावांना मंजुरी देणे अथवा रद्द करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला असतील, जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

गेल्या तीन वर्षांपासून वाळूचे लिलाव झाले नसल्याने बांधकामासाठी वाळू उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे शासकीय योजनेतून बांधण्यात येणारी घरकुले अन्य बांधकामे तसेच शासनाच्या विविध विभागाची बांधकामे ठप्प आहेत.

लिलाव झाले नसल्याने अधिकृतरीत्या वाळू उपलब्ध होत नसली तरी सुरुवातीच्या काळात चोरट्या पध्दतीने काळ्या बाजाराने वाळू मिळत होती.

नंतरच्या काळात तीही बंद झाली. याचा विकासकामांवर परिणाम झाला. डस्ट, दगडी वाळूचा पर्याय समोर आल्याने बांधकाम व्यावसायिकांनी त्यावर भर दिला होता.

नवीन वर्षांमध्ये वाळू वाहतूक सुरू होणार असल्याने सॅन्डलॉबीसह , बांधकाम क्षेत्रासाठी अच्छे दिन येणार आहेत. शेजारील जिल्ह्यांमध्ये वाळू लिलावाची प्रक्रिया झालेली आहे.

पण सोलापुरातील प्रक्रिया रखडली होती. लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पुणे, मुंबईसह इतर भागातील सॅन्डलॉबी सोलापुरात तळ ठोकून होती.

शहर व परिसरातील काही उद्योजकांसह , लोकप्रतिनिधींच्या पाठबळावर काही कार्यकर्ते या लिलाव प्रक्रियेत सक्रिय होण्याच्या तयारीत असल्याने लिलावांतील बोली वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.(स्रोत:दिव्यमराठी)

नियोजित साठे

मोहोळ आणि मंगळवेढा तालुक्यातील अर्धनारी , बठाण , घोडेश्वर , तामदर्डी , मिरी , तांडोर व सिद्धापूर आदी ठिकाणच्या वाळू साठ्यासाठी लिलाव नियोजित आहे पर्यावरण समितीच्या मान्यतेनंतरच राज्यातील अन्य ठिकाणची वाळू लिलाव प्रक्रिया सुरू झाली असून सोलापुरात मात्र विलंब होत होता.

महसूल , गौण खनिज विभाग यांच्यात समन्वय नसल्यानेच वाळू लिलावाला उशीर होत असल्याचीही चर्चा होती .

१० जानेवारीपर्यंत इसारा भरणे बंधनकारक

१० जानेवारीपर्यंत लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीस एकूण रेती गटाची २५ टक्के रक्कम इसारा म्हणून भरणे बंधनकारक राहील. ही रक्कम ११ जानेवारीला सायंकाळी ४ पर्यंत जमा करणे अनिवार्य आहे.

१३ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचारपर्यंत आलेल्या प्रस्तावांवर अंतिम निर्णय घेण्यात येईल.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: वाळू लिलावसोलापूर जिल्हा

संबंधित बातम्या

मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

March 3, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
Next Post
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यातील ‘या’ कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

शेतकऱ्यांनो! सोलापूर जिल्ह्यात जादा दराने युरियाची विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई; येथे करा तक्रार

ताज्या बातम्या

मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..