mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! आता नव्या सिमकार्ड खरेदीसाठी नियम बदलला; ‘ही’ चूक केली तर होणार कठोर कारवाई

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 17, 2025
in मनोरंजन, राष्ट्रीय, शैक्षणिक
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

आजकाल सायबर क्राईमचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. प्रत्येक दिवशी देशाच्या कोणत्यातरी कोपऱ्यात सायबर क्राईमच्या माध्यमातून फसवणुकीची, आर्थिक लुबाडणुकीची घटना घडताना दिसते. बनावट कागदपत्रे सादर करून खरेदी केलेल्या सिम कार्डच्या मदतीने सर्सास सायबर क्राईमचे गुन्हे केले जातात.

या प्रकारांना आळा बसावा यासाठी आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशानुसार आता नवे सिमकार्ड खरेदी करण्याच्या नियमात बदल करण्यात आली आहे. या नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

नेमका काय निर्णय घेण्यात आला?

पंतप्रधान कार्यालयाने केंद्र सरकारच्या टेलकॉम विभागाला नव्या सिमकार्डच्या खरेदीबाबत काही निर्देश दिले आहेत. या निर्देशांनुसार आता कोणत्याही कंपनीचे सिमकार्ड खरेदी करायचे असेल तर त्यासाठी अगोदर आधार नंबरवर आधारलेली बायमॅट्रिक व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

खोटी कागदपत्रे सादर करून सिमकार्ड खरेदी करण्याच्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी बनावट कागदपत्रे सादर करून सिमकार्ड खरेदी करण्याचे याआधी अनेक प्रकार समोर आले आहेत.

याच बनावट कागदपत्रांचा नंतर वेगवेगळ्या अवैध कामांसाठी वापर केला जातो. या सर्व प्रकारांना आळा बसावा यासाठी घेतल्याचं सांगण्यात येतंय.

बायोमॅट्रिक व्हेरिफेकशन गरजेचे

याआधी एखाद्या व्यक्तीला नवे सिमकार्ड खरेदी रायचे असेल तर कोणतेही शासकीय ओळखपत्र वापरता येत होते. यात मतदार ओळखपत्र, पासपोर्ट यांचा वापर करता येत होता.

या कागदपत्रांसह सिमकार्डला अॅक्टिव्ह करायचे असेल तर त्यासाठी आधार क्रमांकावर आधारलेले बायोमॅट्रिक व्हेरिफेकशन गरजेचेच आहे. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयानंतर आता सिमकार्डची विक्री करणारे आधारच्या बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनवीना सिमाकार्ड विकू शकणार नाहीत.

…तर कठोर कारवाई होणार

दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर आता नबावट कादगपत्रे देऊन सिमकार्ड खरेदी करणाऱ्यांवर आळा बसेल. असे प्रकार समोर आलेच तर तपास संस्थांनी तसेच संबंधित विभागांनी कारवाई करावी, असा आदेशही केंद्र सरकारने दिला आहे. त्यामुळे आता एखादी व्यक्ती बनावट कागदपत्रे देऊन सिमकार्ड खरेदी करत असेल तर त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सिमकार्ड

संबंधित बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पण, शिष्यवृत्ती परीक्षा, सीटीईटी एकाच दिवशी

October 29, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

बापरे..! आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; ‘एवढे’ हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार; शिक्षण मंत्रालयाचा खुलासा, यंदा ‘शून्य प्रवेश’ शाळांत घट

October 29, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

कार्तिक वारीला विठ्ठलाच्या महापूजेचा मान उपमुख्यमंत्रीना, सोबत यंदा इतिहासही घडणार; महापूजा ‘या’ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होणार?

October 29, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक; ‘या’ तारखेला राज्यातील शेतकरी संघटना, अभ्यासकांना बैठकीसाठी घातली साद

October 26, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

‘बहिणीच्या नावावरील प्रॉपर्टीला स्टॅम्प ड्युटी नाही, प्रस्ताव विचाराधीन’; मंत्री आशिष शेलारांची मोठी घोषणा

October 26, 2025
आजचा दिवस भावंडांच्या प्रेमासाठी समर्पित! भाऊबीज मुहूर्त, पूजा आणि शुभ राशी जाणून घ्या

आजचा दिवस भावंडांच्या प्रेमासाठी समर्पित! भाऊबीज मुहूर्त, पूजा आणि शुभ राशी जाणून घ्या

October 23, 2025
आज काही राशींवर लक्ष्मीची कृपा होऊ शकते; मकर, कुंभ, मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Lakshmi Puja : आज दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस; लक्ष्मीपूजनाची अचूक वेळ आणि ‘या’ राशींसाठी शुभ संकेत

October 21, 2025
महत्वाची बातमी! आजपासून ‘हे’ नियम बदलले, थेट आपल्या खिशावर होणार परिणाम; जाणून घ्या

कामाची बातमी! महाराष्ट्रातील नव्या उद्योजकांसाठी खुशखबर; ‘एवढ्या’ लाखांची मदत मिळणार, ‘या’ फंडिंग’ योजना जाहीर

October 20, 2025

निष्पाप बळी! १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना, ५ वर्षाच्या मुलाला संपवलं; तपासात धक्कादायक कारण आलं समोर

October 19, 2025
Next Post
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

यात्रेत फिरून येतो, असे सांगून बाहेर गेला तो परत आलाच नाही; अचानक नाका-तोंडातून फेस आला अन् तरुणाचा अचानक मृत्यू

ताज्या बातम्या

आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

उत्सुकता! पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याचा अंदाज; सर्वप्रथम कोणत्या निवडणुकांचा बार उडणार? जाणून घ्या…

October 29, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पण, शिष्यवृत्ती परीक्षा, सीटीईटी एकाच दिवशी

October 29, 2025
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

कामाची बातमी! मंगळवेढ्यात ‘एवढ्या’ लाभार्थी शेतकऱ्यांची ट्रॅक्टरचलित आवजारांसाठी निवड; यांत्रिकीकरण योजनेंतर्गत तालुक्यातून १५ हजार शेतकऱ्यांना लाभ होणार

October 29, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

सोलापूर जिल्ह्यात भाजपचा राष्ट्रवादीसह शिंदे गटालाही धक्का; आज ‘या’ नेत्यांचा होणार पक्ष प्रवेश: मित्र पक्षांना भाजपचा आणखी एक धक्का

October 29, 2025
‘समविचारी’च्या बैठकीत राडा, भालकेंना निमंत्रण दिले नाही व संचालक पदावरून पाटील गटाची आक्रमक भूमिका; एकसंघ लढण्याचा ठराव

‘समविचारी’च्या बैठकीत राडा, भालकेंना निमंत्रण दिले नाही व संचालक पदावरून पाटील गटाची आक्रमक भूमिका; एकसंघ लढण्याचा ठराव

October 29, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

भयानक! अज्ञात वाहनाच्या धडकेत मंगळवेढ्यातील अभियांत्रिकी विद्यार्थी ठार; गंभीर जखमी होऊन हात तुटून बाजूला; आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

October 28, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा