टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत समविचारी पॅनलने आघाडी घेतली होती तीच आघाडी दुसऱ्या फेरीत कायम ठेवले असल्याचे चित्र आहे.
पहिल्याच फेरीत आमदार समाधान आवताडे यांना धक्का बसला आहे. या फेरीत समविचारी गटाचे उमेदवार आघाडीवर राहिले.
त्यामुळे आता इतर दोन फेरींच्या निकालाकडे आता लक्ष लागले आहेत. कारखान्याची निवडणुकीची मतमोजणी चार फेऱ्यांमध्ये होणार आहे.
भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या ताब्यात असलेल्या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.
या निवडणुकीत कारखान्याचे अध्यक्ष आमदार आवताडे यांच्या गटाविरोधात तालुक्यातील सर्व नेते समविचारी गटाच्या रूपाने एकत्रित आले आहेत.
मतमोजणीमध्ये दुसऱ्या फेरीत तामदर्डी ,ब्रह्मपुरी, सिद्धापूर, आरळी, मरवडे, डिकसळ, नंदुर, भाळवणी, जंगलगी, बावची, रेड्डे, जालीहाल, सिद्धनकेरी, फटेवाडी, निंबोणी, जित्ती, खोमनाळ, येद्राव या गावांची मतमोजणी झाली.
पहिली + दुसरी फेरी
त्यामध्ये मंगळवेढा गटात
आमदार समाधान आवताडे 2993 + 2512
नीला आटकळे 2726 +2441
दिलीप जाधव 71+78
मुरलीधर सखाराम दत्तू 3117+ 3503
गौरीशंकर बुरकुल 3014+ 3492
गोपाळ भगरे 3001 +3434
राजेंद्र सुरवसे 2479 +2219 एवढी मतं मिळाली.
ब्रह्मपुरी ऊस उत्पादक गटात
सचिन चौगुले 2741 +2555
राजेंद्र चरणू पाटील 3317+ 3520
राजेंद्र सर्जेराव पाटील 2815+2491
भारत बेदरे 3129+3357
अशोक भिंगे 2623 +2441
दयानंद सोनगे 3008+ 3386 मतं मिळाली.
मरवडे ऊस उत्पादक गटात
प्रदीप खांडेकर 2890+ 2595
गणेश पाटील 2752+2529
बसवेश्वर पाटील 2691+2360
शिवानंद पाटील 3276+3627
रेवणसिद्ध लिगाडे 3058+ 3407
औदुंबर वाडदेकर 3104 + 3441
इतकी मतं मिळाली.
भोसे ऊस उत्पादक गटात
उमाशंकर कनशेट्टी यांना 2818 + 2495 = 5313
अंबादास कुलकर्णी 2826+2483 =5309
भीवा डोलतोडे 3189+3573
बसवराज पाटील 3169+3559
गौडाप्पा बिराजदार 3057+3478
आबा बंडगर 2700 +2382 मतं.
आंधळगाव ऊस उत्पादक गटात
नवनाथ आसबे 37+ 20
प्रकाश भिवाजी पाटील 3211+ 3563
दिगंबर भाकरे 3118+3512
सुरेश भाकरे 2870+2512
महादेव लुगडे 3031+3407
विनायक यादव 2724+2452
बाळासो शिंदे 2664+ 2376
इतकी मतं मिळाली.
महिला राखीव गटातून
निर्मला काकडे यांना 3193 + 3598
लता कोळेकर 3087+3545
कविता निकम 2795+2419
स्मिता म्हमाने 2700+ 2362 मतं मिळाली.
मागासवर्गीय मतदार संघात
तानाजी कांबळे यांना 3122 + 3569 तर युवराज शिंदे यांना 2905 + 2536 मंत
भटक्या विमुक्त जाती मतदार संघात
तानाजी खरात यांना 3307 + 3647 आणि विजय माने यांना 2780 + 2513 मतं मिळाली. आता उर्वरित दोन फेऱ्यांकडे तालुक्याचे लक्ष लागलं आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज