mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Breaking! सत्ताधाऱ्यांना धक्का देत दुसऱ्या फेरीअखेर समविचारी आघाडीचे “विमान” सुसाट; कार्यकर्त्यांची गुलालाची उधळण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 14, 2022
in मंगळवेढा
Breaking! सत्ताधाऱ्यांना धक्का देत दुसऱ्या फेरीअखेर समविचारी आघाडीचे “विमान” सुसाट; कार्यकर्त्यांची गुलालाची उधळण

टीम मंगळवेढा टाईम्स ।

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत समविचारी पॅनलने आघाडी घेतली होती तीच आघाडी दुसऱ्या फेरीत कायम ठेवले असल्याचे चित्र आहे.

पहिल्याच फेरीत आमदार समाधान आवताडे यांना धक्का बसला आहे. या फेरीत समविचारी गटाचे उमेदवार आघाडीवर राहिले.

त्यामुळे आता इतर दोन फेरींच्या निकालाकडे आता लक्ष लागले आहेत. कारखान्याची निवडणुकीची मतमोजणी चार फेऱ्यांमध्ये होणार आहे.

आषाढी,बकरी ईद स्पेशल ऑफर! अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपी मधून खरेदी करा मोबाइल, टीवी, वॉशिंग मशिन, आटाचक्की, फ्रीज

भाजपचे  आमदार समाधान आवताडे यांच्या ताब्यात असलेल्या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.

या निवडणुकीत कारखान्याचे अध्यक्ष आमदार आवताडे यांच्या गटाविरोधात तालुक्यातील सर्व नेते समविचारी गटाच्या रूपाने एकत्रित आले आहेत.

काय सांगताय! तीनशेच्या पुढील सर्व रेडिमेड कपड्यावर 25 टक्के फिक्स डिस्काउंट, ‘या’ ब्रँडेड कंपनीच्या शर्टवर चक्क 50 टक्के डिस्काउंट; अनामिका क्लॉथ सेंटरमध्ये मान्सून सेलचा सुरवात

मतमोजणीमध्ये दुसऱ्या फेरीत  तामदर्डी ,ब्रह्मपुरी, सिद्धापूर, आरळी, मरवडे, डिकसळ, नंदुर, भाळवणी, जंगलगी, बावची, रेड्डे, जालीहाल, सिद्धनकेरी, फटेवाडी, निंबोणी, जित्ती, खोमनाळ, येद्राव या गावांची मतमोजणी झाली.

पहिली + दुसरी फेरी

त्यामध्ये मंगळवेढा गटात

आमदार समाधान आवताडे 2993 + 2512

नीला आटकळे 2726 +2441

दिलीप जाधव 71+78

मुरलीधर सखाराम दत्तू 3117+ 3503

गौरीशंकर बुरकुल 3014+ 3492

गोपाळ भगरे 3001 +3434

राजेंद्र सुरवसे 2479 +2219 एवढी मतं मिळाली.

ब्रह्मपुरी ऊस उत्पादक गटात

सचिन चौगुले 2741 +2555

राजेंद्र चरणू पाटील 3317+ 3520

राजेंद्र सर्जेराव पाटील 2815+2491

भारत बेदरे 3129+3357

अशोक भिंगे 2623 +2441

दयानंद सोनगे 3008+ 3386  मतं मिळाली.

मरवडे ऊस उत्पादक गटात

प्रदीप खांडेकर 2890+ 2595

गणेश पाटील 2752+2529

बसवेश्वर पाटील 2691+2360

शिवानंद पाटील 3276+3627

रेवणसिद्ध लिगाडे 3058+ 3407

औदुंबर वाडदेकर 3104 + 3441

इतकी मतं मिळाली.

भोसे ऊस उत्पादक गटात

उमाशंकर कनशेट्टी यांना 2818 + 2495 = 5313

अंबादास कुलकर्णी 2826+2483 =5309

भीवा डोलतोडे 3189+3573

बसवराज पाटील 3169+3559

गौडाप्पा बिराजदार 3057+3478

आबा बंडगर 2700 +2382 मतं.

आंधळगाव ऊस उत्पादक गटात

नवनाथ आसबे 37+ 20

प्रकाश भिवाजी पाटील 3211+ 3563

दिगंबर भाकरे 3118+3512

सुरेश भाकरे 2870+2512

महादेव लुगडे 3031+3407

विनायक यादव 2724+2452

बाळासो शिंदे 2664+ 2376

इतकी मतं मिळाली.

महिला राखीव गटातून

निर्मला काकडे यांना 3193 + 3598

लता कोळेकर 3087+3545

कविता निकम 2795+2419

स्मिता म्हमाने 2700+ 2362 मतं मिळाली.

मागासवर्गीय मतदार संघात

तानाजी कांबळे यांना 3122 + 3569 तर युवराज शिंदे यांना 2905 + 2536 मंत

भटक्या विमुक्त जाती मतदार संघात

तानाजी खरात यांना 3307 + 3647 आणि विजय माने यांना 2780 + 2513 मतं मिळाली. आता उर्वरित दोन फेऱ्यांकडे तालुक्याचे लक्ष लागलं आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: विमान

संबंधित बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 28, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
Next Post
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

दामाजी कारखाना निवडणूक सिद्धेश्वर आवताडे यांचा विजय निश्चित, औपचारिकता बाकी; तिसरी फेरी पूर्ण आकडेवारी पाहा..

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..