mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आधुनिक तंत्रज्ञान : ऑनलाईन शिक्षणाचा बटया-बोळ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
आधुनिक तंत्रज्ञान : ऑनलाईन शिक्षणाचा बटया-बोळ



मंगळवेढा टाईम्स टिम । महाराष्ट्र सरकारने कोराणामुळे व लॉकडाऊनमुळे ऑनलाईन शिक्षण सुरु केलेले आहे. परंतु ऑनलाईन शिक्षण हे सर्व विदयार्थ्यांना मिळत नसल्याचे वास्तव चित्र मात्र सरकारला अजिबात दिसत नाही. महाराष्ट्रात ग्रामीण भागता व शहरी भागात सुध्दा इंटरनेटचे जाळे उत्तम प्रकारचे नाही याची साधी कल्पना या लोंकाना राहिलेली नाही.

इंटरनेटची सुविधा व्यवस्थित नसल्यामुळे, नेटवर्क प्रॉब्लम मुळे बरेच विदयार्थी घराच्या टेरेसवर, काही जण तर सार्वजनिक पाण्याच्या टाकीवर, तर काही विदयार्थी झाडावर बसुन आपला जीव मुठीत घालुन ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.

ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याच्या आगोदर सगळया पालकाकडे विदयार्थ्यांकडे लॅपटॉप, कम्प्युटर, आधुनिय टॅब, ऑनराईड मोबाईल आहेत का? याची पडताळणी शासनाने प्रशानाने केलेली नाही. किंबहुना असे म्हणता येईल केंद्र व राज्य शासनाने लॅपटॉप, टँब, कम्युटर, मोबाईल यांची सुविधा शाळा, महाविदयालये यांचेकडे केली केली का? हा प्रश्न सर्व सामान्य जनता सरकारला करत आहे.


सरकारने कोणतेही इंटरनेट ची सुविधा व उपाययोजना न करता ऑनलाईन शिक्षण सुरु केले. त्यामुळे पालक वर्गात व विदयार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन ऑनलाईन शिक्षणाची पुर्णपणे वाट लागलेली असुन ऑनलाईन शिक्षणाचा बटया बोंळ झाला आहे असे म्हटले तर वागवं ठरणार नाही.

सरकारने इंटरनेटचे जाळे शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये व्यवस्थित पोहचवली पाहिजे त्याचबरोबर शाळा महाविदयालय व विदयार्थ्यांना मोफत इंटरनेट सुविधा किंवा वायफाय सुविधा उपलब्ध करुन दयाला पाहिजे. त्याच बरोबर ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारी यंत्रणा उभी करणे, विविध उपाययोजना करणे काळाजी गरज निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे व कोराना महामारीमुळे ऑनलाईन शिक्षण सुरु केले खरे पण त्यांत अनेक अडचणी व त्रुटी असल्याचे दिसुन येते.


या ऑनलाईन शिक्षणाचा खरोखरच खो! झाला आहे. शाळेतील शिक्षकांची अवस्था पाहिली तर त्यांना शिक्षण सम्राटांनी घरगडी करुन टाकला आहे. शिक्षण सम्राटांच्या शाळेत शिक्षक कमी ते त्यांच घरगडी म्हटले तरी काही हरकत नसावी. शिक्षण सम्राटांनी ऑनलाईनच्या शिक्षणाच्या नावावर भरमसाठ फी आकारतात पण त्याप्रमाणे सुविधा देत नाही. ऑनलाईन शिक्षण सुरु केल्यापासुन किती विदयार्थी ऑनलाईन हजर असतात हा तर संशोधनाचा विषय झाला आहे.

ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षक शिकवतात पण विदयार्थ्यांना त्यांचा आवाज ऐकु येत नाही. नेटवर्क प्राब्लम हा तर नेहमीचाच विषय झाला. ऑनलाईन शिक्षण नावावर नसुन फक्त फालतुगिरी आहे.

मोबाईलचे रिचार्ज पुर्वी मोफत म्हणुन भांडवलदार असणारे हे जियो रिलायन्स, आयडिया, वोडाफोन वाले मोबाईल कंपनीवाले ग्राहकांना पुर्णपणे फसवतात. पुर्वी 3 महिना इंटरनेट सुविधा या नावार भरपुर ग्राहक निर्माण केले गेले आता मात्र चक्क महिन्याल 28 दिवसाला 298 रुपये मोजावे लागतात. या भांडवलदार कंपनी मालकवार सरकारचा कोणताच अकुंश राहिलेला नाही. वाटेल तेंव्हा हे लोक मोबाईल रिचार्ज चे पैसे वाढवत आहेत.


ग्राहकांची निव्वळ फसवणुक सुरु आहे. ग्राहकांची लुटमार सुरु आहे. यांच्या कोणीही लोकप्रतिनीधी बोलत नाहीत याचचं आश्चर्य वाटतयं.  सर्वत्र खाजगीकरण सुरु आहे. सरकारचे बीएसएनएल व एमटीएनएल सारख्या चांगल्या सरकारी कंपन्या बंद पाडण्याचा हाव डाव तर नाही ना? हा प्रश्न पडला आहे.

ऑनलाईन शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे हि मागणी सर्व सामान्य जनता व विदयार्थी सरकारला करत आहे. सर्वसामान्याला परवडणारे रिचार्ज सरकारने उपलब्ध करुन दिले पाहिजे. इंटरनेटची सुविधा , वायफाय सुविधा केंव्हा करुन देणार हा एक चिंतेचा विषय निर्माण झाला आहे. विदयार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करुन लवकरात लवकर शाळा महाविदयाल सुरु करावित अशी विनंती वजा सरकारला करत आहेत. शिक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच हे बाशनात गुंडाळु नये हि सर्व सामान्य जनतेची अपेक्षा!

संघरक्षित (सुजित) उडाणशिव,मो. 9970681156,सोलापुर

महाराष्ट्र

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
शिक्षा भोगून आल्यावर पुन्हा बेकायदेशीर प्रॅक्टिस; स्त्री भ्रूणहत्येतील दोषी डॉक्टरला अटक

शिक्षा भोगून आल्यावर पुन्हा बेकायदेशीर प्रॅक्टिस; स्त्री भ्रूणहत्येतील दोषी डॉक्टरला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा हादरलं! चाकूचा धाक दाखवून भरवस्तीत घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर: मोफत तपासणी आणि उपचारांची सुवर्णसंधी

March 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा