टीम मंगळवेढा टाईम्स ।
अखिल भारतीय मराठी नाटय परिषद मुंबई शाखा सोलापूर यांचेवतीने शनिवार दि.15 ऑक्टोबर रोजी रंगवर्धन उपक्रमांतर्गत सोलापूरातील पद्माकर देव सभागृह,
मोदीखाना येथे संपन्न झालेल्या आज की शान सितारोंके नाम या कार्यक्रमात विविध हिंदी व मराठी गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमात सुरसंगम ग्रुपचे दिगंबर भगरे, लहू ढगे, संतोष ढावरे व डॉ.राजीव मोहोळकर यांनी नवी व जुनी गीते कराओके ट्रॅकवर सादर केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.राजीव मोहोळकर तर प्रास्तविक व आभार प्रदर्शन सुहास मार्डीकर यांनी केले.
या कार्यक्रमास सोलापूर शाखेचे कार्यवाह प्रा.जोतीबा काटे,ज्येष्ठ रंगकर्मी सुनिल गुरव,नाटय परिषद राज्य नियामक मंडळाचे सदस्य आनंद खरबस,यतिराज वाकळे,
उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे,सुमित फुलमामडी,अॅड.अरविंद आंदोरे,प्राचार्य आसादे,अपर्णा जोशी यांचेसह परिषदेचे सदस्य व श्रोते उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज