mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा; जाणून घ्या संघात कोणत्या खेळाडूंचा समावेश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 9, 2021
in राष्ट्रीय
भारताचा लंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय; टीम इंडियासमोर श्रीलंकेची हाराकिरी

टीम मंगळवेढा टाईम्स। 

यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या T 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय. यात विराट कोहली कर्णधार तर रोहीत शर्मा हा उपकर्णधार असेल.

ऋषभ पंत आणि इशान किशन हे टीम इंडियाचे यष्टीरक्षक असतील. ज्यांना 15 खेळाडूंमध्ये निवडण्यात आलंय त्यात

केएल राहुल, सूर्यकुमार यादव, हार्दीक पांड्या, रविंद्र जाडेजा, राहुल चहर,आर. अश्विन, अक्सर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीचा समावेश आहे.

भारतीय नियमक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने टी-20 साठी खेळाडूंची यादी जाहीर केलीय. यामध्ये संघात मोठे बदल केले आहेत.

ऋषभ पंत आणि इशान किशन हे टीम इंडियाचे यष्टीरक्षक असतील तर संघाचा मेन्टॉर म्हणून भारताचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी काम पाहणार आहे.

म्हणजेच विराटसेनेला अनुभवी अशा महेंद्रसिंग धोनीचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळणार आहे.

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)

भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)

भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)

भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)

भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

आधी भारतात पार पडणारा टी-20 विश्वचषक कोरोनाच्या संकटामुळे आता युएई आणि ओमान देशांत खेळवला जाणार आहे. काही दिवासांपूर्वीच बीसीसीआय़ आणि आयसीसी यांनी संयुक्त बैठकीतून हा निर्णय घेतला होता.

दरम्यान युएई आणि ओमानमध्ये पार पडणाऱ्या या स्पर्धेचे सामने दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, शेख जायद स्टेडियम (अबु धाबी), शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अॅकेडमी मैदान याठिकाणी खेळवले जाणार आहेत.

ADVERTISEMENT

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: इंडिया
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

अभिमानास्पद! सोलापूरचे सुपुत्र होणार सरन्यायाधीश, आता सुप्रीम कोर्टाचा कारभार मराठी माणसाच्या हाती; ‘या’ तारखेला स्वीकारणार पदभार

अभिमानास्पद! सोलापूरचे सुपुत्र होणार सरन्यायाधीश, आता सुप्रीम कोर्टाचा कारभार मराठी माणसाच्या हाती; ‘या’ तारखेला स्वीकारणार पदभार

August 7, 2022
Breaking! द्रौपदी मुर्मू ठरल्या भारताच्या 15 व्या राष्ट्रपती; कारकुन, शिक्षिका ते राष्ट्रपती, मुर्मू यांचा राजकीय प्रवास

भारताच्या नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आज सरन्यायाधीश देणार शपथ; असा होईल सोहळा

July 25, 2022
Breaking! द्रौपदी मुर्मू ठरल्या भारताच्या 15 व्या राष्ट्रपती; कारकुन, शिक्षिका ते राष्ट्रपती, मुर्मू यांचा राजकीय प्रवास

Breaking! द्रौपदी मुर्मू ठरल्या भारताच्या 15 व्या राष्ट्रपती; कारकुन, शिक्षिका ते राष्ट्रपती, मुर्मू यांचा राजकीय प्रवास

July 21, 2022
चिंता वाढली! राज्यात गुरुवारी २३ ओमायक्रॉन बाधितांची नोंद, अशी आहे राज्याची स्थिती

सावधान! भारतात आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण; जाणून घ्या काय आहेत लक्षणं

July 15, 2022
मोदी सकारात्मक! मतदारसंघाच्या विकासासाठी आ.आवताडे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; कायापालट होणार

आषाढीनिमित्त वारकरी भाविकांना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा; म्हणाले…

July 10, 2022
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरुच; आज पुन्हा दर कडाडले; एक लिटरसाठी किती रुपये मोजाल?

सामान्यांना दिलासा! राज्यात पेट्रोल व डिझेल स्वस्त होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; ‘इतक्या’ रुपयांनी कमी होणार?

July 5, 2022
तातडीचे निमंत्रण! राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी चाचपणी; सोलापूरच्या सुपुत्राचे नाव पुढे

राष्ट्रपती निवडणूक! भाजपकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी; विरोधी पक्षाकडून ‘हे’ नाव जाहीर

June 21, 2022
शरद पवार आज व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून मंगळवेढेकरांशी साधणार संवाद

ठाकरे सरकार पडलं तर राष्ट्रवादी भाजप सोबत जाणार का? थेट नकार न देता शरद पवार हसले अन् म्हणाले…

June 21, 2022
तातडीचे निमंत्रण! राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी चाचपणी; सोलापूरच्या सुपुत्राचे नाव पुढे

तातडीचे निमंत्रण! राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी चाचपणी; सोलापूरच्या सुपुत्राचे नाव पुढे

June 19, 2022
Next Post
बोगस बाळूमामा प्रकरण! कोण आहेत मनोहरमामा आणि नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घ्या

बाळूमामांचा अवतार असल्याचं सांगत फसवणूक; मनोहर मामा भोसलेंसह तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

मी शपथ घेतो की… 18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री; आता 20 जणांचे असणार मंत्रिमंडळ

यादी समोर! 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार; पालकमंत्रीही हेच राहणार?

August 11, 2022
मंगळवेढ्यात शैक्षणिक वर्तुळात खळबळ; जुगार खेळतांना शिक्षक सापडला

बडे मासे गळाला! मंगळवेढ्यात हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या दोन जुगार अड्ड्यावर छापा; सर्वात मोठी कारवाई

August 11, 2022
Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

मोठी बातमी! राज्यात पाेलीस दलात २९ हजार पदे रिक्त; पदे भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत डेडलाइन

August 11, 2022
शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Breaking! मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

August 11, 2022
मंगळवेढ्यात पाण्याच्या टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल; आमदार समाधान आवताडेंनी बोलावली ‘या’ गावांची बैठक

देवांना साकडे! मंगळवेढ्यातील ‘या’ गावात पावसासाठी ग्रामदैवतांना घातला जलाभिषेक

August 11, 2022
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

अनेक पिके पाण्याअभावी कात टाकत आहेत, उजनीतील अतिरिक्त पाणीसाठा मंगळवेढ्यातील गावांसाठी द्या; आ.आवताडेंची मागणी

August 11, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा