mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शिक्षकांनी पदवीधरच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याऐवजी स्वतःच्या विचारांचा आमदार निवडावा : डॉ.निलकंठ खंदारे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 27, 2020
in सोलापूर, शैक्षणिक

शिक्षकांच्या २०% अनुदानित,अंशतः घोषित अघोषित,जुनी पेन्शन तसेच नेट सेट, पीएचडी संबंधित समस्या आणी प्राथमिक शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे व बदल्यात राजकीय हस्तक्षेप सोबतच व्यावसायिक महाविद्यालयात पगार व सेवाशर्ती संबंधी आपले पुणे पदवीधर मतदारसंघात मुख्य मुद्दे राहणार आहेत.

त्यामुळे माझ्यासारख्या गेली २५ वर्षे शैक्षणिक चळवळीत काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी राहावे मी त्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहीन असे आवाहन डॉ.निलकंठ खंदारे यांनी केले आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात प्रा.डॉ.निलकंठ खंदारे यांची उमेदवारी ही शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ आणि सोलापूर व पुणे विद्यापीठाशी संलग्न शिक्षक संघटना तसेच इतर २० पेक्षा जास्त शिक्षक शिक्षकेतर आणी राजकीय संघटना यांच्या पाठिंब्याने जाहीर केली आहे.

डॉ खंदारे हे शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य असून गेली २५ वर्षे ते शैक्षणिक चळवळीत सक्रिय सहभागी आहेत. ते स्वतः विनाअनुदानित आणि नेट सेट ग्रस्त सारख्या समस्यातून गेले आहेत त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील एक जाणकार व्यक्ती म्हणून त्यांच्या पुणे पदवीधर च्या उमेदवारी कडे पाहिले जात आहे.

प्राथमिक शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे, बदल्यातील राजकीयकरण यावर त्यांचा तीव्र आक्षेप आहे. जुनी पेन्शन मिळवणे, तासिका तत्त्वावरील शिक्षक, विनाअनुदानित अंशतः अनुदानित घोषित आणि अघोषित अनुदानाच्या संदर्भात न्याय देण्यासाठी आपण विधीमंडळात निकराचा लढा देऊन शिक्षकांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शिक्षकांना वेठबिगाराप्रमाणे राबवून घेण्यात येते, त्यांना वेळेवर पगार मिळत नाही, विद्यापीठाची मान्यता मिळत नाही, फंड आणी ग्रँचुईटी मिळत नसल्याने त्यांच्या आयुष्याला कसलीही स्थिरता मिळत नाही. वरिष्ठ महाविद्यालयात नेट सेट चा प्रश्न, त्यांच्या पेन्शन चा प्रश्न, पीएचडी च्या वेतनवाढी असा समस्यांचा डोंगर असल्याने त्यांची पदवीधरची उमेदवारी या सर्वांना न्याय देण्याची राहील.

डॉ.खंदारे यांनी पुणे पदवीधरसाठी 1 लाख पेक्षा जास्त नावनोंदणी केली असून ५ जिल्ह्यात त्यांचा दांडगा संपर्क आहे. सर्व शिक्षक आणी पदवीधर एकत्र येऊन या प्रश्नांवर आवाज उठवून न्याय मिळवण्यासाठी आपल्या पाठीशी राहिले तर आपण निश्चितच ही निवडणूक जिंकू असा विश्वास त्यांना व त्यांच्या सहकारी शिक्षकांना वाटतो.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: डॉ.नीलकंठ खंदारेपदवीधर मतदारसंघ

संबंधित बातम्या

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

सुवर्ण महोत्सवी शिवगर्जना! मंगळवेढ्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि भरगच्च कार्यक्रमांनी सजणार सुवर्ण महोत्सवी शिवजयंती

February 10, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

कामाची बातमी! मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी बॅलेट पेपरवर दोन रंगांची रचना; जि. प. गटांचे उमेदवार पांढऱ्या, तर पं. स. गणांचे गुलाबी रंगात

February 7, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

टेन्शन मुक्त! दहावी आणि बारावीच्या मुलांना परीक्षेचे टेन्शन; एका कॉलवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन घेता येणार; बोर्डाने केली तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती

February 9, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला

January 29, 2026
कडेपठार चंपाषष्ठी अन्नदान सेवा ट्रस्ट, जुनागड-जेजुरी यांच्या वतीने मुक्ताई मतिमंद मुलांच्या बालगृहास सामाजिक संस्थेचा मायेचा आधार

कडेपठार चंपाषष्ठी अन्नदान सेवा ट्रस्ट, जुनागड-जेजुरी यांच्या वतीने मुक्ताई मतिमंद मुलांच्या बालगृहास सामाजिक संस्थेचा मायेचा आधार

January 27, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा; एका कॉलवर प्रश्न सुटणार

January 26, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! मंगळवेढा जिल्हा परिषदचे 10 तर पंचायत समितीत 15 उमेदवारी अर्ज अवैध; माजी जिल्हा परिषद सदस्याचा एबी फॉर्म बाद

January 22, 2026
Next Post
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

मास्क वापरा अन्यथा भरा 'एवढा' दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

ताज्या बातम्या

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

ऐतिहासिक निर्णय! मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासाचा ‘संकल्प’; सुनंदा आवताडे यांचा मास्टरप्लॅन; विकास कामे मार्गी लावण्यासाठी विषय सुचवण्याचे आवाहन

February 11, 2026
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

सुवर्ण महोत्सवी शिवगर्जना! मंगळवेढ्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि भरगच्च कार्यक्रमांनी सजणार सुवर्ण महोत्सवी शिवजयंती

February 10, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..