टीम मंगळवेढा टाईम्स । सांगोला तालुक्यातील चोपडी येथील तक्रारदार यांच्याकडून जमीनीची नोंदणी करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना नाझरे (ता. सांगोला) येथील गावकामगार तलाठी कार्यालयातच आज शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
गणेश मच्छिंद्र पंडित (रा. बलवडी ता. सांगोला) असे त्या गाव कामगार तलाठयाचे नाव आहे. तक्रारदाराकडून फिर्याद घेण्याचे काम सुरू आहे.
Sangola Village workers arrested for accepting bribe of Rs 10,000 for land registration
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज