ब्रह्मपुरीत चीनचा झेंडा जाळला ; जवानांना श्रद्धांजली अर्पण : चिनी वस्तूवर बहिष्कार घालण्याचे आवाहन
सुरज फुगारे । भारतीय सीमेवरील चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झालेल्या शहीद जवानांना ब्रह्मपुरी (ता मंगळवेढा) येथील ग्रामस्थांनी ...















