निर्भिड पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या कडून गंगाधर कोळी यांना कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन गौरवले
टीम मंगळवेढा टाईम्स । गंगाधर लक्ष्मण कोळी हे मंगळवेढा न.पा. मुलांची शाळा न.०१ येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. दि.२६/०३/२०२० रोजी कोरोनाच्या ...