भैरवनाथ शुगर मध्ये राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताह साजरा
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । प्रतिवर्षी ४ ते ११ मार्च हा कालावधी राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताह म्हणुन साजरा करण्यात येत आहे.भैरवनाथ शुगर ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । प्रतिवर्षी ४ ते ११ मार्च हा कालावधी राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताह म्हणुन साजरा करण्यात येत आहे.भैरवनाथ शुगर ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातही अनेक सोयी-सुविधा निर्माण झाल्याने प्रत्येक कुटुंबाचा खर्च वाढला आहे. मागील तीन वर्षांपूर्वी ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राज्यातील विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालये, फार्मसी कॉलेजसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांच्या माध्यमातून तीन लाख 83 हजार 822 विद्यार्थ्यांनी ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । ६५ वर्षांवरील ज्येष्ठांच्या मदत निधीत १ हजारांची वाढ केली जाणार आहे. तसेच मागील पाच वर्षांत बंद झालेल्या ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचा ७१ वा वाढदिवस शनिवार दि. ७ मार्च रोजी विविध सामाजिक ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सावित्रबाई फुले यांनी शिक्षणांची सुरवात करून महिलांना शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिल्याने. आजच्या युगातील प्रत्येक स्त्री शिक्षणामुळे ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । फळपिकांसाठी हवामान आणि उत्पन्नावर आधारितच पीक विमा मिळायला हवा होता तो चुकीच्या पद्धतीने मंजूर करण्यात आला आहे.शासन ...
समाधान फुगारे । मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा सातव्या आर्थिक गणनेसाठी जिल्ह्यातील आठ लाख कुटुंबांच्या माहिती संकलनाचे काम सुरु आहे. यासाठी प्रगणक ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावच्या उपसा सिंचन योजनेला शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारने मुळ स्वरूपातच मान्यता दिली आहे. त्यानूसार ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेत गुंतवणूक करण्यासाठी केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाला (एसबीआय) परवानगी दिली असल्याची ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.