Coronavirus : ‘त्या’ व्यक्तीच्या संपर्कातील 19 जणांची कोरोनाटेस्ट नेगिटिव्ह ; अन गावाने घेतला सुटकेचा श्वास
सुरेश झिंजुरटे । सांगोला घेरडी येथील प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींची तपासणी आरोग्य विभागामार्फत करण्यात आली आहे.यामध्ये कोठेही आजारी व्यक्ती आढळल्या नाहीत. ...