१२ वा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘या’ तारखेपर्यंत ई-केवायसी करून घ्या; अन्यथा पुढील हप्ते मिळणार नाहीत
टीम मंगळवेढा टाईम्स । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी केंद्र शासनस्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत ...