मंत्र्यांनो नुसते दौरे नको, तात्काळ भरीव मदत द्या; शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरच्या लढाईचा राजू शेट्टींचा इशारा
राज्यात अनेक भागात अतिवृष्टी व महापुरामुळेशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.त्यामुळे नेते मंडळी नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आश्वासन देत ...