आता कंत्राटदार नोंदणीसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी समिती : अशोक चव्हाण
टीम मंगळवेढा टाईम्स । सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांच्या नाव नोंदणीशी निगडीत मार्गदर्शक सूचनांसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती ...














