SolapurUpdate : ‘त्या’ पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 50 जणांना घेतले ताब्यात
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर शहरातील बाधित महिलेच्या संपर्कातील आलेल्या 22 व्यक्ती होत्या.त्यांची टेस्ट घेण्यात आली.त्यापैकी बारा व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले ...















