Tag: Latest News

मुजोर कम॔चारी, नियोजन शून्य कारभारामुळे कडलासमध्ये पाणी टंचाईच्या झळा ; ग्रामविकास अधिका-यासह गावपुढा-याचे दुर्लक्ष

मुजोर कम॔चारी, नियोजन शून्य कारभारामुळे कडलासमध्ये पाणी टंचाईच्या झळा ; ग्रामविकास अधिका-यासह गावपुढा-याचे दुर्लक्ष

टीम मंगळवेढा टाईम्स । कडलास (ता.सांगोला) येथील ग्रामपंचायतीचे मुजोर कम॔चारी आणि नियोजन शून्य कारभारामुळे कडलास गावासह वाड्या वस्त्यावरील नागरिकांना पाणी टंचाईच्या ...

Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

समाधान फुगारे । मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरातील नॉन कोविड रुग्णालयांची यादी आणि रुग्णालयाचे हेल्पलाइन क्रमांक इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्याकडून जिल्हाधिकारी ...

सोलापूर ब्रेकिंग : ‘या’ गावात कोरोनाचा शिरकाव ; आई-मुलगा व पोलिस कॉन्स्टेबल कोरोना पॉझिटिव्ह

सोलापूर ब्रेकिंग : ‘या’ गावात कोरोनाचा शिरकाव ; आई-मुलगा व पोलिस कॉन्स्टेबल कोरोना पॉझिटिव्ह

टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्रात (maharashtra corona) कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असुन सोलापूर शहरात थैमान घातलेल्या कोरोना आता विविध मार्गाने सोलापूर ...

कोरोनाबरोबर उन्हाचा पार पण वाढत आहे ; ‘या’ भागात सर्वाधिक तापमानाची नोंद

कोरोनाबरोबर उन्हाचा पार पण वाढत आहे ; ‘या’ भागात सर्वाधिक तापमानाची नोंद

टीम मंगळवेढा टाईम्स । देशाच्या बहुतांश भागांमध्ये सध्या तापमानाने उच्चांक गाठल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये मंगळवारी सर्वाधिक म्हणजेत ४६ ते ४७ ...

ठाकरे सरकार ‘संकट’ हाताळण्यात अपयशी, राष्ट्रपती राजवट लागू करा ; राज्यपालांकडे मागणी

ठाकरे सरकार ‘संकट’ हाताळण्यात अपयशी, राष्ट्रपती राजवट लागू करा ; राज्यपालांकडे मागणी

टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्रात कोरोनाचं संकट हाताळण्यात उद्धव ठाकरे सरकार अपयशी ठरलं असून, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी ...

मोठी बातमी : महाराष्ट्रात ‘या’ तारखेपासून शाळा सुरु करण्याचा सरकारचा विचार

मोठी बातमी : महाराष्ट्रात ‘या’ तारखेपासून शाळा सुरु करण्याचा सरकारचा विचार

टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटात शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. अशात आता १५ जून पासून शाळा सुरु ...

सोलापुरातील खाजगी दवाखान्याच्या माहितीसाठी कोविड नियंत्रण कक्षास संपर्क करा : जिल्हाधिकारी शंभरकर

सोलापुरातील खाजगी दवाखान्याच्या माहितीसाठी कोविड नियंत्रण कक्षास संपर्क करा : जिल्हाधिकारी शंभरकर

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरातील सुरू असलेल्या खाजगी दवाखान्यांची माहिती मिळण्यासाठी नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 18002335044 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क ...

काळजी वाढली : सोलापुरात आज 49 कोरोना रुग्णांची भर,सहा जणांचा मृत्यू ; वाचा ‘कुठे’ वाढले रुग्ण

काळजी वाढली : सोलापुरात आज 49 कोरोना रुग्णांची भर,सहा जणांचा मृत्यू ; वाचा ‘कुठे’ वाढले रुग्ण

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूरात आज नव्याने 49 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. आज सायंकाळी नव्याने आलेल्या 49 रुग्णांमध्ये 27 ...

मोठी बातमी : तुम्ही टिकटॉक,व्हॉट्सअॅप वापरत असाल तर ‘ही’ बातमी वाचा!

मोठी बातमी : तुम्ही टिकटॉक,व्हॉट्सअॅप वापरत असाल तर ‘ही’ बातमी वाचा!

टीम मंगळवेढा टाईम्स। सोशल मीडियावरून महिला अत्याचारांना उत्तेजन देणारे व्हिडिओ किंवा पोस्ट व्हायरल करणे खपवून घेणार नाही. अशाप्रकारचे व्हिडिओ किंवा ...

Breaking : पंढरपूरनंतर ‘या’ तालुक्यात कोरोनाची एंट्री ; रुग्णचा मृत्यू

Breaking : पंढरपूरनंतर ‘या’ तालुक्यात कोरोनाची एंट्री ; रुग्णचा मृत्यू

टीम मंगळवेढा टाईम्स। अक्कलकोट शहरातही आज कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अक्कलकोट शहरातील मधला मारुती परिसरातील ४६ वर्षीय व्यापाऱ्याचा ...

Page 69 of 106 1 68 69 70 106

ताज्या बातम्या