Tag: Crime

सोन्याचे दागिने घडविण्याचा बहाणा,लाखो रुपयांच्या सोन्यावर डल्ला

सोन्याचे दागिने घडविण्याचा बहाणा,लाखो रुपयांच्या सोन्यावर डल्ला

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- सोन्याचे दागिने घडविण्याचा बहाणा करुन चौघांनी शहरातील सराफी व्यावसायिकांकडून एक ते दिड किलो वजनाचे व लाखो रुपयांचे ...

बँकेला 23 कोटीचा गंडा : दोन कोल्ड स्टोरेजधारक फरारीच

बँकेला 23 कोटीचा गंडा : दोन कोल्ड स्टोरेजधारक फरारीच

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- बँक ऑफ बडोदाने तारण कर्ज दिलेल्या बेदाणा आणि हळदीची कोल्ड स्टोअरेजमधून परस्पर विक्री करण्यात आली होती. बँकेला ...

अल्पवयीन मुलीवर दहा जणांचा सामूहिक बलात्कार,सोलापूर जिल्हा हादरला

अल्पवयीन मुलीवर दहा जणांचा सामूहिक बलात्कार,सोलापूर जिल्हा हादरला

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- सोलापूर शहरातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे ...

मंडळ अधिकाऱ्यास दीड लाखांची लाच घेताना अटक

मंडळ अधिकाऱ्यास दीड लाखांची लाच घेताना अटक

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- दीड लाख रूपयांची लाच घेताना जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील मंडळ अधिकार्यासह त्याच्या पंटरला लाचलुचपत विधभागाने रंगेहाथ पकडले ...

धक्कादायक:जि.प शाळेच्या मुख्याध्यापकाकडून दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- जिल्हा परिषदेतील शाळेतील एका मुख्याध्यापकाने शाळेतीलच दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी तक्रारीनंतर उघडकीस ...

पंढरपूरात युवकाची हत्या,कारण वाचून थक्क व्हाल

पंढरपूरात युवकाची हत्या,कारण वाचून थक्क व्हाल

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- घरी केलेल्या देवकार्याच्या जेवणास न आल्याचा राग मनात धरून युवकाची हत्या केल्याची घटना पळशी (ता. पंढरपूर) येथे ...

सोलापुरात टिपरने दुचाकीस्वारास उडवले

सोलापुरात टिपरने दुचाकीस्वारास उडवले

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- भरधाव टिप्परच्या धडकेने केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणाऱ्या दुचाकीस्वार कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही ...

मुलीवर अँसीड टाकण्याची धमकी देत लैगिंक अत्याचार

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- हिंगणघाटात एका शिक्षिकेवर पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आल्याची घटना ताजी असताना, पुण्यात असाच एक धक्कादायक प्रकार घडला ...

सुनेनेच बहिणीच्या मदतीने केली घरात चोरी

सुनेनेच बहिणीच्या मदतीने केली घरात चोरी

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- सासरे दागिने घालायला देत नाहीत म्हणून सुनेने बहिणीच्या मदतीने दागिने चोरले. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी सून आणि तिच्या ...

अनैतिक संबंधातून मेव्हण्याने केला दाजीचा खून

अनैतिक संबंधातून मेव्हण्याने केला दाजीचा खून

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- ओळखीच्या महिलेशी असलेले अनैतिक संबंध तोडण्यास नकार दिल्याने चिडलेल्या मेहुण्याने दाजीचा कोयत्याने वार करून खून केला. ही ...

Page 43 of 52 1 42 43 44 52

ताज्या बातम्या