दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; बाकावर बसल्यानंतर चक्कर येऊन पडला; शाळेला सुट्टीदेखील जाहीर
टीम मंगळवेढा टाईम्स । इंदापूर येथील श्री. नारायणदास रामदास हायस्कूलमधील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. प्रथमेश ...