थरार! कानाजवळ पिस्तूल लावली तु गाडीतून खाली उतर नाहीतर तुला उडवतो, धमकी देऊन एकास लोखंडी रॉडने डोक्यात मारून केले गंभीर जखमी; आठ जणांविरूध्द गुन्हे दाखल
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। तु गाडीतून खाली उतर नाहीतर तुला उडवतो अशी धमकी देवून तु दुसर्याला काय काय शिकवतो असे ...