खळबळ! देशी बनावटीचे गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मंगळवेढ्यात विक्री करणाऱ्यास बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील पंढरपूर बायपास जवळ छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ देशी बनावटीचे गावठी पिस्टल व दोन जिवंत ...