धाडसी दरोडा! मिलिटरीचा पोषाख घालून स्टेट बँकेवर दरोडा, ८ कोटी, ५० किलो सोने लुटल्याचा अंदाज; बँक कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून बँक लुटली; हुलजंतीत जीप सोडून दरोडेखोर पळाले
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मिलिटरीचा पोषाख घालून आलेल्या आठ ते दहा दरोडेखोरांनी विजयपूर जिल्ह्यातील (कर्नाटक) येथील स्टेट बँकेवर सशस्त्र ...






