एकाच दिवशी होणार सोलापूर जिल्ह्यातील ‘एवढे’ कर्मचारी निवृत्त, सरकारी जन्मतारखेच्या घोळाचा परिणाम; फंड आधी तयार ठेवण्याचे आदेश
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्याया जिल्हा परिषदेच्या सेवेतून येत्या ३१ मे रोजी सुमारे २५० कर्मचारी ...