शासन कटिबद्ध! सोलापूर जिल्ह्यासाठी २५० कोटींच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखडयास मान्यता; ‘या’ भागात सोयी सुविधा जागतिक दर्जाच्या निर्माण करण्यात येणार
टीम मंगळवेढा टाईम्स । जागतिक पर्यटनाच्या नकाशावर सोलापूर जिल्ह्याला आणून स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणे यासाठी जिल्ह्याच्या भौगोलिक ...