पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झेडपीच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे आज वितरण; ‘या’ शिक्षकांचा होणार सन्मान
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे आज शुक्रवारी ...











