mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कामाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘ही’ गावे “हर घर नल से जल” घोषित; कोणकोणती आहेत ती गावे…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 8, 2023
in मंगळवेढा, सोलापूर
मोठी बातमी! सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये 674 पदांसाठी निघाली बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज करता येणार

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 

जल जीवन मिशन अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ३३० ग्रामपंचायतीमध्ये १०० टक्के नळ जोडणी झालेल्या गावामधील ७७ गावांना हर घर जल घोषित करण्यात आले आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रति व्यक्ती, प्रतिदिन ५५ लिटर शुध्द व पुरेसा पाण्याचा पुरवठा करणे हा उदेश आहे.सध्या जिल्हयातील ८५५ गावात जल जीवन मिशन अंतर्गत कामे योजनेची सुरु आहेत.

यामधील २४ गावातील योजना पुर्ण झाल्या असुन ३३० ग्रामपंचायतीमध्ये १०० टक्के नळ जोडणी आहे. यामधील ७७ गावे ग्रामसभा घेऊन हर घर जल घोषित केली आहेत. सदर गावांची माहीती केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन करण्यात आलेली आहेत.

तसेच उर्वरित गावातील प्रत्येक कुटुंबाला १०० टक्के नळ जोडणी पुर्ण होत आहे त्यांना सुध्दा हर घर जल म्हणुन घोषित करुन ती गावे संकेतस्थळावर ऑनलाईन करण्यात येत आहेत. दरम्यान जिल्ह्यातील गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य यांनी गावात जल जीवन मिशनचे काम दर्जेदार करुन घ्यावे,

गावातली प्रत्येक कुटुंबाला नळाव्दारे पुरेसे आणि शुध्द पाणी पुरवठा करावा व गावे हर घर जल घोषीत करुन घ्यावे अशा सुचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले आहे. जिल्ह्यातून १५ आॅगष्ट २०२३ पर्यंत जास्तीत जास्त ग्रामपंचायती हरघर जल से नल साठी आॅनलाईन करण्यासाठी ग्रामपंचायतींना पुढाकार घ्यावा. असे आवाहन प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी केले आहे.

हर घर जल घोषित जिल्ह्यात १०० टक्के नळ जोडणी झालेल्या ग्रामपंचायतीमधील हर घर जल घोषित झालेल्या ७७ ग्रा.पं.खालीलप्रमाणे…

मंगळवेढा – हाजापूर , खोमनाळ, सिद्धापूर , अक्कलकोट – ब-हाणपूर , बोरेगाव , चपळगाव , चपळगाववाडी , दर्शनाळ , हन्नुर , कुडाळ, बार्शी – बेलगाव , चुंब, गोरमाळे, कासारवाडी, काटेगाव, खांडवी, पांढरी, तुळशीदास नगर,

करमाळा – आवाटी ,बाळेवाडी, बिटरगाव वां., देवळाली, ढोकरी, कविटगाव, केडगाव, कुगाव, लव्हे, रिटेवाडी, सांगवी, सरपडोह, सातोली, शेटफळ, सोगाव, सौंदे, वांगी, वरकुटे,

माढा – आढेगाव , अकुलगाव , आलेगाव बु., अंबड , भोगेवाडी , भोगेवाडी चाखले , बिटरगाव , फुटजवळगाव , घाटणे , कव्हे ,लऊळ , लोणी , लोणी नाडी ,म्हैसगाव , मुंगशी , पापनस , पिंपळखुटे , रोपळे खु., शिंगेवाडी , सुर्ली , उजनी टें., माळशिरस – बिजवडी , फडतरी , गणेशगाव , गारवाड , नेवरे , संग्रामनगर , तरंगफळ ,

मोहोळ – अर्जूणसोंड , औंढी , घाटणे , काटेवाडी , लांबोटी , मलिकपेठ दाहिंगडेवाडी , मलिकपेठ , पंढरपूर – मगरवाडी सांगोला – कमलापूर , किडबिसरी , सोमेवाडी , तिप्पेहळ्ळी, दक्षिण सोलापूर – दिंडूर

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर जिल्हा परिषद

संबंधित बातम्या

चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळ! कर्नाटक हादरवणारे गोविंदपूर हत्याकांड; सिद्धापूर कनेक्शन’ उघड, पोलिसांकडून एका संशयिताला अटक

June 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पंढरपूरनजीकच्या ‘त्या’ विचित्र अपघाताने हिरावला उमदा तरुण; मंगळवेढ्यातील भावी वकिलाची मृत्यूशी झुंज अपयशी

June 2, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 2, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?

June 1, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

May 31, 2026

तरुणांनो सावधान! बॉडी फुगवण्यासाठी वापरले जाणारे घातक इंजेक्शन विकणारे रॅकेट जेरबंद; २ लाखांचा मुद्देमाल जप्त; सोलापूर जिल्ह्यात अवैध नशिल्या इंजेक्शनचा काळा बाजार उघड

June 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

ब्रेकिंग न्यूज! सोलापूर विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक फायनल? अधिकृत घोषणा बाकी; मात्र भाजपच्या ‘त्या’ नेत्याच्या एन्ट्रीने सस्पेन्स वाढला

May 30, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
Next Post
आनंदाची बातमी! मंगळवेढ्यात आज शुगर व HbA1c तपासणीचे मोफत शिबीर; समर्थ पॅथॉलॉजीच्या वर्धापनदिनानिमित्त उपक्रम

आनंदाची बातमी! मंगळवेढ्यात आज शुगर व HbA1c तपासणीचे मोफत शिबीर; समर्थ पॅथॉलॉजीच्या वर्धापनदिनानिमित्त उपक्रम

ताज्या बातम्या

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

June 2, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळ! कर्नाटक हादरवणारे गोविंदपूर हत्याकांड; सिद्धापूर कनेक्शन’ उघड, पोलिसांकडून एका संशयिताला अटक

June 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पंढरपूरनजीकच्या ‘त्या’ विचित्र अपघाताने हिरावला उमदा तरुण; मंगळवेढ्यातील भावी वकिलाची मृत्यूशी झुंज अपयशी

June 2, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 2, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..