सोलापूर-गोवा विमान तिकिटाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची केली कपात; पावसाळ्यानिमित्त फ्लाय ९१ कंपनीकडून सवलत, प्रवाशांचा प्रतिसाद
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। पावसाळ्यात पर्यटनासाठी पर्यटकांना गोव्यात येता यावे, यासाठी फ्लाय ९१ विमान कंपनीने तिकिट दरात ३०० रुपयांची सवलत ...