लोकसभेला जसा दणका दिला त्याप्रमाणे विधानसभेला दणका देऊन अनिल सावंत यांना निवडुन द्या; पाण्याचा व शेतीचा प्रश्न स्वतः लक्ष घालून मार्गी लावणार; सुप्रिया सुळेंचा जनतेला शब्द
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा तालुक्यातील पाण्याचा प्रश्न, शेतीचा प्रश्न बेरोजगारी व महिलांसाठी नवीन योजना याबाबत मी स्वतः लक्ष ...