धक्कादायक! सदगुरु बैठकीसाठी जाणाऱ्या महिलांच्या स्कुटीला माल ट्रकने चिरडले; मंगळवेढ्यातील सासू व सून जागीच ठार
टीम मंगळवेढा टाईम्स। एका माल ट्रकने स्कुटीवर जाणाऱ्या दोन महिलेला चिरडले असल्याची धक्कादायक घटना आज सकाळी 7.40 च्या दरम्यान मंगळवेढा-सोलापूर ...