पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने तिसऱ्या विधीला पत्नीची आत्महत्या; लग्नानंतर एका महिन्यात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू; ‘या’ गावातील धक्कादायक घटना
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पत्नीने तिसऱ्याच्या दिवशीच ओढणीच्या साह्याने पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला ...