बापरे..! मंगळवेढ्यात असलेल्या ‘या’ बँकेत ठेवीदारांनी केली मोठ्या प्रमाणावर गर्दी; शाखेत ‘एवढ्या’ कोटींच्या ठेवी; ठेवीदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि घबराट
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। रिझर्व्ह बँकेने सोलापूर समर्थ सहकारी बँकेवर घातलेल्या निर्बंधांनंतर ठेवीदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि घबराट निर्माण झाली आहे. ...