मोटार चालू करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यावर मिस्टर सरपंचांनी केला लोखंडी पान्याने हल्ला; शेतकरी गंभीर जखमी; गावात संतापाची लाट
टीम मंगळवेढा टाईम्स । मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर गावातील मिस्टर सरपंचाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यातील तांडोर गावात ...