शेतकऱ्यांनो पेरण्यांची घाई नको! ‘या’ तारखे नंतरच मोसमी पाऊस; मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा, कृषी विभागाचं आवाहन
मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्किंग । तर राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, शेतकरी, मच्छिमार ...