योजनेत मोठा बदल! शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी आता ‘एवढे’ लाख रुपये अनुदान; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 'जगातील सर्वोत्तम शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वापरावे यासाठी परदेशी अभ्यास दौऱ्याचे कृषी विभागामार्फत आयोजन केले ...