जबरदस्त ऑफरचा वर्षाव! शीतल कलेक्शनमध्ये भव्य ‘स्वरनिका साडी महोत्सवाचे आयोजन; दीपावली निमित्ताने कपडे खरेदीवर मिळावा मोत्याचा दागिना मोफत
टीम मंगळवेढा टाइम्स। मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील प्रसिद्ध ‘शीतल कलेक्शन’ने दीपावली निमित्ताने कपडे खरेदीवरती अप्रतिम ऑफर जाहीर केली आहे. ...