खळबळजनक! महिला शिक्षिकेला बुटाने मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत केली शिवीगाळ; मंगळवेढ्यातील मुख्याध्यापकाविरुध्द गुन्हा दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स । नगरपालिका शाळेतील मुलास तुम्ही अपशब्द वापरुन का बोलला ? असे एका शिक्षिकेने विचारल्याच्या कारणावरुन बुटाने मारण्याची ...