धक्कादायक! संस्थाचालकाच्या पतसंस्थेसमोरच शिक्षकाची गळफास घेत आत्महत्या; १८ वर्षांपासून बिनपगारी नोकरी; मुलीस लिहिले पत्र
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । केळगाव (ता.केज) येथील आश्रमशाळेवर १८ वर्षांपासून विनावेतन नोकरी करणाऱ्या शिक्षकाने शनिवारी पहाटे बीड शहरातील स्वराज्यनगर ...