विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! मामाच्या गावाला जाणं लांबणीवर पडणार; राज्यातील सर्व शाळांमध्ये आता एकच वेळापत्रक
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शाळांच्या वेळेत बदल करण्यात आलाय. राज्यातील शाळांमध्ये एकच वेळापत्रक ...