‘महावितरण’कडून सर्वसामान्यांना ‘शॉक’! तुमचं वीज बिल आता वाढणार; प्रति युनिट किती रुपयांची दर वाढ? जाणून घ्या…
टीम मंगळवेढा टाईम्स। एकीकडे उन्हाच्या झळा तीव्र होत असताना दुसरीकडे महावितरणने वीजदरवाढ करत सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. सरासरी साडेसात ...