दहावीत ९१ टक्के! ‘अभ्यास कर’ म्हणणे एवढे झोंबले? नवीन मोबाईल आणल्यानंतर काही तासांतच १६ वर्षांच्या शिवमचा टोकाचा निर्णय
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग। नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात ९१ टक्के गुण मिळवून कुटुंबाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याने ...









