लिहून देते! निवडून आल्यानंतर महिलांच्या हाताला काम, झोपडपट्टी नियमितीकरण, कर्मचाऱ्यांना कायम करणे; उच्चशिक्षित विद्यागौरी अवघडे यांना प्रभाग 3 मधून सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रतिसाद
टीम मंगळवेढा टाईम्स । मी निवडून आल्यानंतर महिलांच्या हाताला कायमस्वरूपी काम देण्यासाठी प्रयत्न करणार असून नगरपालिकेत रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ...






