विठाई परिवार बँकेचा आज मंगळवेढा शाखेचा दुसरा वर्धापनदिन सोहळा; 100 टक्के वसुली, लेखापरीक्षकांनी दिला ‘अ’ वर्गाचा दर्जा; कमीत कमी वेळेत सोनेतारण कर्ज 80 हजार प्रति तोळा
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा येथील विठाई परिवार महिला अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी या बँकेच्या दुसरा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात येणार ...