लय भारी सुविधा! थकवा जाण्यासाठी वारकऱ्यांना मिळणार पाय दाबण्याचे मशीन; पाऊस आल्यास वारकऱ्यांसाठी टेंट उभारण्यात येणार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । वारीसाठी पायी चालून आलेल्या वारकऱ्यांचा थकवा घालविण्यासाठी पाय दाबण्याचे मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...