सोलापूर जिल्ह्यात ‘एवढे’ रेशन दुकानांचा जाहीरनामा; महिला बचत गट, सहकारी संस्था, स्वयंसेवी संस्थांना दुकाने प्राधान्याने दिली जाणार; इच्छुकांनी विहित नमुन्यात, वेळेत अर्ज करावा
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ४३ रेशन दुकाने नव्याने चालवायला देण्यासाठीचा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. ...